भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त माळशिरस तालुका भारतीय जनता पार्टी कार्यालयामध्ये शामाप्रसाद मुखर्जी दीनदयाल उपाध्याय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी प्रमोदजी महाजन यांच्या प्रतिमाना पुष्पगुच्छ अर्पण करून स्थापना दिन साजरा करण्यात आला यावेळी के के पाटील बाळासाहेब वावरे सोपान नारनवर बाळासाहेब सरगर संजय देशमुख युवराज वाघमोडे मामासाहेब मगर मिनीनाथ मगर ज्ञानदेव तरंगे बाबुराव खिलारे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वांनी पुन्हा माढ्यामध्ये कमळ फलवण्याचा व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना करण्यासाठी हिरहिरीने पुढच्या काळामध्ये पक्ष वाढीसाठी प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला.