शेतीच्या वादातून पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या
January 11, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
January 11, 2025
जालन्यात महा जनआक्रोश मोर्चामध्ये चोरांचा धुमाकूळ
January 11, 2025
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
औरंगाबादेतील उद्योगनगरी वाळूजमध्ये एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पहिल्या घटनेत दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला...
हैदराबाद : तेलंगणातील हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पित्यासमोरच त्याच्या तरुण मुलीचे अपहरण करण्यात आले. या घटनेनंतर...
मालेगाव : मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक वादातून टोकडे येथे दोन गटात वाद होऊन दंगल उसळली. लाठ्या-काठ्या आणि दगडांचा वापर झाल्याने...
वसई : वसईमध्ये भररस्त्यात गुंडांच्या दादागिरीचा थरार पहायला मिळाला आहे. कारला अडवून तीन इसमांनी एकावर तलावरीने प्राणघातक हल्ला करत हवेत...
बीजिंग: तब्बल दोन वर्ष संपूर्ण जगाला हादरवून सोडल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अनेकांचे...
जालना (प्रतिनिधी) - जालना तालुक्यातील 29 ग्रामपंचायती पैकी 11 ग्रामपंचायतीवर आ. कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने वर्चस्व सिध्द केले...
महिला या काहीच करु शकत नाहीत, त्यांच्या भरोशावर सोडून कसे चालेल... असे शब्द सहजच एखादी जबाबदारी वाटप करतांना ऐकायला मिळतो....
कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख असलेल्या जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी जालना येथील पदभार घेतल्या नंतर...
नागपूर : विधिमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला समर्पक...
नागपूर : येथील विधीमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com