शेतीच्या वादातून पत्रकाराच्या संपूर्ण कुटुंबाची हत्या
January 11, 2025
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवर मोक्का
January 11, 2025
जालन्यात महा जनआक्रोश मोर्चामध्ये चोरांचा धुमाकूळ
January 11, 2025
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
दारू पिण्यास पैसे न दिल्याने बांधकाम मजुराच्या डोक्यात गज मारुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील एका बांधकाम प्रकल्पावर...
मुंबई : दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या तीन बहिणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँच युनिट 12 च्या टीमने चोरी प्रकरणी...
प्रेम कधी कुणावर कसं होईल हे सांगता येत नाही. प्रेमासाठी लोकं वाट्टेल ते करतात. प्रेमात जात पात बघितल्या जात नाही....
पुणे : उत्तर भारतात दाट धुके आणि थंड हवा वाढल्यामुळे या भागात जोरदार थंडी सुरू झाली आहे. या भागाकडून राज्याकडे...
दरवर्षी 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात येतो, परंतु यावर्षी 18 डिसेंबर रोजी जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने 19...
भोकरदन । भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथील पार्वतीबाई रंगनाथ शिंदे (वय ८० वर्ष) या वृद्ध महिलेचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून...
जालना जिल्ह्यात रोजच नव वनीन गुन्हे पेढे येत आहेत. कोणत्या ना कोणत्या कारणाने जालना जिल्हा नेहमीच चर्चेत राहीला आहे. अशीच...
बदनापूर येथे पाकिस्तानचे मंत्री बिलावल भुट्टो यांच्या विरोधात केलेल्या निषेध आंदोलनात लहान मुलाचे शोषण केल्याबद्दल आ. नारायण कुचे व इतर...
जिल्हा परिषदेच्या लेट लतिफ कर्मचार्यांना सीईओ वर्षा मीना यांनी झटका दाखवला असून त्यांनी वेळेच्या आत न येणार्या कर्मचार्यांसाठी कार्यालयाची नाकाबंदीच...
बडवाणी : विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून नोकरी करणाऱ्या महिलेला प्राण गमवावा लागल्याची घटना मध्य प्रदेशात घडली आहे. पत्नी दिवस-रात्र कधीही ड्युटीवर...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com