जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
बौध्द समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसलेले विकास लहाने यांच्या उपोषणाची शासनाने दखल घेतली नसल्याने मंगळवार दि. 1 ऑक्टोबर...
जालना (प्रतिनीधी) जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय २०२४ - २५ याच शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यास अखेर केंद्र सरकारने परवानगी दिली...
उमेद अभियानाच्या माध्यमातून काम करणार्या कर्मचार्यांना शासकीय सेवेत समावेश करण्यात यावे या व इतर प्रलंबीत मागण्यासाठी सोमवार दि. 30 सप्टेंबर...
जालना - जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ पोलिस अधिक्षक अजयकुमार बंसल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस...
चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नजीक पांगरी शिवारातून शेतात ठेवलेल्या इलेक्ट्रीक मोटार सह इतर साहित्याची चोरी केल्या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात...
जालना येथील सदरबाजार पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने धडक कारवाई करुन 4 बुलेट आणि विविध कंपन्याच्या 8 दुचाकी दुचाकी जप्त केल्या...
पीएचडी चा अभ्यास करीत सतांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या कायद्यात दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन अॅड. डॉ. दिपक कोल्हे...
राज्यात बदलापूर अत्याचार प्रकरणाने जनक्षोभ उसळला होता. बदलापूरच्या त्या शाळेत चिमुकलीवर झालेल्या अत्याचारानंतर शाळेत घुसत तोडफोड करण्यात आली होती. हे...
जालना येथील मुख्य पोस्ट ऑफीसमध्ये पोस्टाद्वारे मागविण्यात आलेल्याउ 3 तलवारी जप्त करण्यात आल्यात. ही कारवाई शनिवार दि. 28 सप्टेंबर 2024...
जालना - देशाला आज क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या विचारांची खरी गरज आहे, तरुणांनी देशातील थोर स्वतंत्र सैनिकांचा इतिहास आत्मसात केल्यास...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com