जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना (प्रतिनिधी) - जालना तालुक्यातील 29 ग्रामपंचायती पैकी 11 ग्रामपंचायतीवर आ. कैलास गोरंटयाल यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने वर्चस्व सिध्द केले...
महिला या काहीच करु शकत नाहीत, त्यांच्या भरोशावर सोडून कसे चालेल... असे शब्द सहजच एखादी जबाबदारी वाटप करतांना ऐकायला मिळतो....
कडक शिस्तीच्या अधिकारी अशी ओळख असलेल्या जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी जालना येथील पदभार घेतल्या नंतर...
नागपूर : विधिमंडळात विविध संसदीय आयुधांचा वापर करून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जातात. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला समर्पक...
नागपूर : येथील विधीमंडळांच्या विस्तारीत इमारतीमध्ये आज हिरकणी कक्ष सुरू करण्यात आला. हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे...
दारू पिण्यास पैसे न दिल्याने बांधकाम मजुराच्या डोक्यात गज मारुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना हडपसर भागातील एका बांधकाम प्रकल्पावर...
मुंबई : दिवसाढवळ्या चोरी करणाऱ्या तीन बहिणांना अटक करण्यात आली आहे. मुंबई क्राईम ब्रँच युनिट 12 च्या टीमने चोरी प्रकरणी...
प्रेम कधी कुणावर कसं होईल हे सांगता येत नाही. प्रेमासाठी लोकं वाट्टेल ते करतात. प्रेमात जात पात बघितल्या जात नाही....
पुणे : उत्तर भारतात दाट धुके आणि थंड हवा वाढल्यामुळे या भागात जोरदार थंडी सुरू झाली आहे. या भागाकडून राज्याकडे...
दरवर्षी 18 डिसेंबर रोजी अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात येतो, परंतु यावर्षी 18 डिसेंबर रोजी जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतची निवडणूक असल्याने 19...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com