हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

सम्राट अशोक विजयादशमी निमित्त शनिवार दि. 12 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, मस्तगड, जालना येथे...

पोस्टाच्या पार्सलद्वारे जालना शहरात आलेल्या 3 तलवारी जप्त

दुर्गादेवी यात्रेत एकाच दिवशी 4 महिलांच्या दागीन्यावर चोरट्यांनी केला हात साफ

जालना शहरातील दुर्गा माता मंदीर परिसरात भरणार्‍या यात्रेत एकाच दिवशी 4 महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या दागीण्यावर चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना...

शहरातील नुतन वसाहत येथील महापालिकेच्या जलकुंभात आढळला मृतदेह

शहरातील नुतन वसाहत येथील महापालिकेच्या जलकुंभात आढळला मृतदेह

जालना शहरातील नुतन वसाहत येथील विसावा शाळेजवळ असलेल्या जलकुंभात पुरुष जातीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. रविवार दि. 13 ऑक्टोबर...

जिल्हाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न –  पालकमंत्री अतुल सावे

जिल्हाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न –  पालकमंत्री अतुल सावे

 जालना  : जालना जिल्ह्याच्या मागील दोन वर्षात विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेवून नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन...

जनतेसाठी मैदानात उतरणार, सतीश घाटगे यांची भूमिका जाहीर

जनतेसाठी मैदानात उतरणार, सतीश घाटगे यांची भूमिका जाहीर

घनसावंगी : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने घनसावंगी विधानसभेतील भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा शुक्रवारी संवाद मेळावा झाला.  या मेळाव्यास घनसावंगी...

जालन्यातील महीला आयटीआय तात्काळ सुरू करण्याची आ. गोरंटयाल यांची राज्यपालांकडे मागणी

जालन्यातील महीला आयटीआय तात्काळ सुरू करण्याची आ. गोरंटयाल यांची राज्यपालांकडे मागणी

जालना (प्रतिनीधी) मागील पंधरा वर्षापूर्वी जालना येथे मुलींसाठी मंजूर करण्यात आलेली औद्योगिक प्रशिक्षण संस्था अपेक्षित असलेल्या पदे आणि यंत्रसामुग्रीसह तात्काळ...

भारतीय हिरा रतन टाटा यांचे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास; भारताच्या उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातला बापमाणूस हरपला

भारतीय हिरा रतन टाटा यांचे निधन; ब्रीच कँडी रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास; भारताच्या उद्योग क्षेत्रासह सामाजिक क्षेत्रातला बापमाणूस हरपला

देशातील प्रसिद्ध उद्योपती तथा सामाजिक कार्यकर्ते आणि प्रत्येकाच्या गळ्यातलं ताईत असलेले रतन टाटा यांचं दि. 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन...

जालना विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्या

जालना विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे घेऊन भास्कर अंबेकर यांना उमेदवारी द्या

जालना (प्रतिनिधी) - जालना विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख हरिहर शिंदे यांच्या नेतृत्वात पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने पक्षप्रमुख...

काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा

काँग्रेसमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असताना राडा

जालना : लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता...

 बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा

 बोपदेव घाट सामूहिक अत्याचारातील आरोपींची माहिती देणाऱ्यास 10 लाखांच्या बक्षिसाची घोषणा

पुणे: संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या पुण्याच्या बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणातील  आरोपींना हुडकून काढण्यासाठी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयाने एक...

Page 7 of 108 1 6 7 8 108

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest

चालू घडामोडी