जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती जालनाच्या वतीने १० ऑक्टोबर राेजी जागतिक मानसिक आराेग्य दिनानिमित्त चर्चा सत्राचे आयाेजन करण्यात आले...
बीड - जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. ८ वर्षीय चिमुकल्याला धमकावत एका नराधमाने त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला आहे....
उरण (संगीता ढेरे) - आपले संपूर्ण आयुष्य उरण नगर परिषदेत कार्यरत राहून जनतेची सेवा करणा-या व नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना...
सातारा - दुधाच्या टॅंकरमधून दारु विक्री होत असल्याचा अजब आणि धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यामधून समोर आला आहे. साताऱ्यात उत्पादन शुल्क...
नाशिक- डॉक्टर महिलेची पती आणि सासऱ्याने मिळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दोन आठवड्यांपूर्वी हत्या करुन अपघात असल्याचा बनाव...
उरण (तृप्ती भोईर) - बुधवार दिनांक ११ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत वाकरुळ ग्रामपंचायत हद्दीतील वाकरुळ, पानेड,...
सातारा हिरकणी (विद्या निकाळजे) - पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते साताऱ्यात प्राथमिक शिक्षकांना पुरस्काराचे वितरण. जिल्हा परिषद शाळा बोडके(माणगंगानगर) ता.माण...
उरण (संगीता ढेरे) - धुतुम महसूल हद्दीतील रांजणपाडा रेल्वेस्टेशन येथे व रेल्वेशी संबंधित विकास कामात प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य दयावे, प्रकल्पग्रस्तांना रोजगार...
अंबड : व्यापारी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अंबड तालुक्यातील शहागड -वाळकेश्वर गावातील शिवसेनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यासह युवकांनी समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा...
जालना । प्रतिनिधी - जिल्ह्यातील साम टिव्हीचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसह शेतकर्यांची आर्थिक...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com