औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक निवडणूक विषयक कामे वेळेत व जबाबदारीने पार पाडावीत – जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड
जालना :- भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार आदर्श आचारसंहिता लागू...























