नरेंद्र मोदींची पहिली सही शेतकऱ्यांसाठी! पीएम किसान योजनेच्या 17 व्या हफ्त्याला मंजुरी; शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2000 रुपये!
नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचा पदाभार स्वीकारला आहे. पदभार स्वीकारताच मोदी यांनी पंतप्रधान म्हणून पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. मोदी...






















