Video-हरवलेले मोबाईल शाधले; उप विभागीय पोलीस अधिकारी यांच्या हस्ते मोबाईल केले परत
जालना शहरातील सदरबाजार पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले मोबाईल तांत्रीक तपास करुन शोधून काढण्यात पोलीसांना यश आलंय. सदरबाजार पोलीसांनी शोधून...
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना शहरातील सदरबाजार पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले मोबाईल तांत्रीक तपास करुन शोधून काढण्यात पोलीसांना यश आलंय. सदरबाजार पोलीसांनी शोधून...
जाफराबाद (प्रतिनिधी) शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यावसायाकडे पाहिले जाते. असे असताना आता हा व्यवसाय करणे अवघड झाले आहे. दूध दरात...
जाफ्राबाद प्रतिनिधी (समाधान भोपळे) शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सोमवारी रंगपंचमी उत्सहात साजरी करण्यात आली. सकाळपासून शहराच्या विविध भागात ‘रंग बरसे’चा...
जालन्यात 134 वर्षांची परंपरा असलेल्या धुलीवंदन हत्ती रिसाला समितीच्या वतीने आज सोमवार दि. 25 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजता...
जालना : राज्य शासनाच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराने बौद्ध्वासी दशरथरावजी व्यायाम व क्रीडामंडळ या संस्थेला सामाजिक न्याय मंत्रालयाचे...
जालना जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सर्व पक्षिय जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन कांबळे यांची तर सचिव पदी अॅड. सिध्दार्थ चव्हाण,...
जालना : देशभरात घोषीत करण्यात आलेल्या लोकसभाग निवडणूकीत जालना लोकसभा मतदार संघातील 2 हजार 61 मतदान केंद्रावर तब्बल 19 लाख...
जालना तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथे दि. 16 मार्च 2024 रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास कारखाण्यातील लोखंडी साहित्य चोरुण नेण्याचा...
जालना शहरातील मंठा बायपास रोडवर रोहनवाडी पुलाजवळ आज रविवार दि. 10 मार्च 2024 रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास एक थरकाप...
जालना तालुक्यातील वंजार उम्रद भातखेडा येथील एका पुरुषासह 2 महिलांना बेदम मारहाण केल्याची घटना दि. 6 मार्च 2024 रोजी सायंकाळी...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com