जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
उरण ( संगीत ढेरे) - नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या घडल्याची घटना ताजी असतानाच नुकतेच उरण...
जालना तालुक्यातील बिस्कीट कंपनी ते हॉटेल लंका दरम्यान दोन हुल्लडबाज तरुणांनी हवेत गोळीबार केल्याची चर्चा आज सकाळपासून सुरु झाली होती....
नवी मुंबई : आपल्या जुळ्या मुलांच्या उपचारासाठी झटणाऱ्या बापावर रुग्णालयाच्या मनमानी कारभारामुळे टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ आली आहे. 14 वर्षांनी...
सातारा : जिल्ह्यातील वडूथ येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथे माहेरी आलेल्या एका महिलाने आपल्या दोन वर्षांच्या चिमुरडीसह कृष्णा नदीत...
दिल्लीतील धक्कादायक बातमी समोर येत आहे. मुसळधार पावसाने दिल्लीत अनेक भागात पाणी शिरले आहे. तर मध्य दिल्लीमधील राजेंद्र नगर परिसरात...
उरण - यशश्री शिंदे या तरुणीच्या हत्येच्या निषेधार्थ आज उरण बंदची हाक देण्यात आली आहे. यशश्रीच्या मारेकऱ्यांना शोधण्यात पोलिसांना अपयश...
कोपरगाव : नदीपात्रात असणाऱ्या मोटारी काढण्यासाठी गेलेले तीन तरुण नदीत वाहून गेले. मात्र जवळच असलेल्या पवार दाम्पत्याने हे पाहिलं आणि...
छत्रपती संभाजीनगर : आंब्याच्या आडीतील एकच आंबा खराब असतो, पण तो इतर सर्व आंबे खराब करतो, त्यामुळे आंब्याची आडी खराब...
रत्नागिरी - शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात बेकायदेशीररित्या गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला सापळा रचून गजाआड करण्यात आले आहे....
चिमुकल्याची गळा आवळून हत्या झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं संपूर्ण भिवंडी हादरली आहे. ठाणे-कळवा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेलेल्या चिमुकल्याची गळा आवळून...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com