आंदोलक, शासन यांचा दुवा म्हणून वेगवेगळ्या रोलमध्ये काम करण्याची संधी, आंदोलक आणि शासनाचे आभार : पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे
जालना जिल्ह्याची जबाबदारी मिळाली तेंव्हा मोठ्या प्रमाणात मनभेद होते, पोलीसावर समाजाचा रोष होता, तर पोलीस फोर्सचे देखील मनोबल खचले होते....























