भोर्डी नदीच्या पुर्नजीवन व सुशोभीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांचे निर्देश!; भाऊसाहेब घुगे यांच्या पाठपुराव्यास यश
जालना : बदनापूर तालुक्यातील भोर्डी नदीच्या पुर्नजीवन व सुशोभीकरणाबाबत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी शिवसेना उपनेते, माजी मंत्री...























