जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना - मागील काही दिवसात राज्यातील नागपूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर आशा मोठया शहारातील येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या...
ब्रिटीश काळापासून चालत आलेल्या टपालखाते आज एका वेगळ्याच उंचीवर पोहचलेले आहे. आजच्या एस.एम.एस, वॉट्सप, ई-मेल च्या जमान्यात त्यांच्या तोडीस तोड...
गोंदिया - मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना गोंदिया जिल्ह्यातून समोर आली आहे. गोंदिया जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येत...
मुंबई - महिला व बाल विकास विभागांतर्गत पोषण माह चा सांगता समारंभ तसेच अंगणवाडी सेविका, मदतनीस व पर्यवेक्षिका पुरस्कार वितरण...
जालना । प्रतिनिधी - जिल्ह्यातील साम टिव्हीचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील आरोपींना तात्काळ अटक करण्याच्या मागणीसह शेतकर्यांची आर्थिक...
अंबड: घनसावंगी मतदार संघातील अनाथ, निराधार आणि दिव्यांग बांधवाना शासनच्या कल्याणकारी योजनाचा लाभ मिळवून देण्यसाठी समृद्धी साखर काखान्याचे चेअरमन तथा...
जालना : - शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या आर्थिक सक्षमतेकरीता जिल्हयात कृषी उत्पादनांवर आधारीत प्रक्रीया उद्योगावर भर द्यावा. याबाबत प्रशासकीय बाबींच्या...
जालना - औद्योगीक वसाहतीमधील ओंकार इंटरप्रायजेस चे गोडावून फोडून सुमारे 6 लाख 20 हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेणार्या चोरट्यांच्या चंदनझीरा पोलीसांनी...
जालना - रुग्णालय म्हटलं की जिवदान देणारं मंदीरच आहे. परंतु, याच पवित्र मंदीरात महिलांसाबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर...
अहमदनगर - जिल्ह्यातून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. खेड तालुक्यातील खर्डा येथे तीन भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com