हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in

जामखेड येथे उपोषणकर्त्यांची पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतली भेट

जामखेड येथे उपोषणकर्त्यांची पालकमंत्री अतुल सावे यांनी घेतली भेट

     जालना -  धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी अंबड तालुक्यातील जामखेड येथे उपोषणास बसलेल्या आंदोलकांची आज...

सतीश घाटगे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश :जायकवाडीत आले मराठवाड्याच्या हक्काचे पाणी

सतीश घाटगे यांच्या न्यायालयीन लढ्याला यश :जायकवाडीत आले मराठवाड्याच्या हक्काचे पाणी

घनसावंगी/अंबड: तहानलेल्या मराठवाड्याला  उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबधित अधिकाऱ्यांना शुक्रवारी नाशिक जिल्ह्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीत...

 पाण्यासाठी शेतकऱ्यांना  रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका – सतीश घाटगे  

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र यावे- सतीश घाटगे  

अंबड / घनसावंगी: पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांच्या आडमुठ धोरणामुळे दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या मराठवाड्याचे पाणी अडवण्यात आले आहे.संघर्षाशिवाय मराठवाड्याचे हक्काचे पाणी...

दिपावली स्नेहमिलन व मारवाडी युवा मंचचा पदग्रहण समारंभ – अनिल गोयल

दिपावली स्नेहमिलन व मारवाडी युवा मंचचा पदग्रहण समारंभ – अनिल गोयल

जालना - महाराष्ट्र मारवाडी चॅरिटेबल फाउंडेशन, अखिल भारतीय मारवाडी संमेलन शाखा जालना व मारवाडी युवा युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने...

कर्जत-नेरळ मार्गावर भयानक अपघात

कर्जत-नेरळ मार्गावर भयानक अपघात

कर्जत-नेरळ मार्गावरून भयानक घटना समोर आली आहे. कर्जतहून नेरळच्या दिशेने निघालेली कार किरवली पुलावरून थेट रेल्वे ट्रॅकवर कोसळली. त्याचवेळी समोरून...

पुण्यावरचा मोठा धोका टळला

पुण्यावरचा मोठा धोका टळला

पुण्यातून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून तपासात धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता....

 पाण्यासाठी शेतकऱ्यांना  रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका – सतीश घाटगे  

 पाण्यासाठी शेतकऱ्यांना  रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देऊ नका – सतीश घाटगे  

जालना - पाटबंधारे विकास महामंडळाने आदेश देऊनही जायकवाडी धरणात ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील  धरणातून साडेआठ टीएमसी पाणी सोडण्यात आलेले नाही. पश्चिम...

१ कोटींची लाच घेताना सहाय्यक अभियंता रंगेहाथ पकडला

१ कोटींची लाच घेताना सहाय्यक अभियंता रंगेहाथ पकडला

मागील काही दिवसांपासून राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. लाचखोर अधिकाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंध विभागाने मोहिम हाती घेतली...

धक्कादायक, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भानामती, उमेदवारांच्या फोटोंवर

धक्कादायक, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भानामती, उमेदवारांच्या फोटोंवर

पुणे -  4 नोव्हेंबर 2023 : राज्यातील सुमारे २ हजार ३५९ ग्रामपंचायतींसाठी प्रचार तोफा शुक्रवारी संध्याकाळी थंडावल्या. त्यानंतर दोन दिवस...

Page 61 of 116 1 60 61 62 116

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest

चालू घडामोडी