जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना । जालन्यात व्यापाऱ्याचे अपहरण करून खंडणी मागीतल्याचा प्रकार समोर आला आहे. दरम्यान, या प्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून अपहरण करणाऱ्या चौघांविरुद्ध...
रात्रीची वेळ होती आणि डोक्यात विचारांची मालिका काही केल्या झोपू देत नव्हती... अगदी ते दिवस आपण सगळ्यांनी अनुभवलेले , जगलेले....
शेकडो वर्षांची गुलामगिरी उद्ध्वस्त करून रयतेला हक्काचा स्वराज्य मिळवून देणारे छत्रपती शिवाजी महाराज जागतिक किर्तीचे राजेहोते.* आदिलशाह,मोगल,इंग्रज, पोर्तुगीज व जंजिऱ्याचा...
महाराष्ट्रात जो उठतो तो म्हणतो मी शिवरायाचा मावळा... कर्म बघीतले तर गुन्हेगारी विश्वात पुढच्या नंबरवर असतो... परंतु, या राज्यात आणि...
महाराष्ट्रात जो उठतो तो म्हणतो मी शिवरायाचा मावळा... कर्म बघीतले तर गुन्हेगारी विश्वात पुढच्या नंबरवर असतो... परंतु, या राज्यात आणि...
आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गडपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नश्रीपती अष्टावधानजाग्रत अष्टप्रधानवेष्टित न्यायालंकारमंडित शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत राजनितीधुरंधर प्रौढप्रताप पुरंदर, क्षत्रिय...
भारत हा प्राचीन काळापासून प्रजाहितदक्ष राजा महाराजांचा देश राहिलेला आहे. बहुजन अनार्यांच्या अनेक पराक्रमी राजांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप प्रजेच्या मनात...
जालना : लग्नाआधीच वधूचा माथेफिरू वरानं गळा चिरून केला खून केल्याची खळबळजनक घटना जालना जिल्ह्यातल्या बेलोरा गावात घडलीये. सुशील पवार...
जालना : कोरोना काळात कोव्हिड-19 महामारीच्या अनुषंगाने सार्वत्रिक रोगप्रतिबंध करण्याचे कर्तव्य बजावत असतांना निधन झाल्या प्रकरणी येथील राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाचे...
कॉपीच्या भरवशावर शाळा महाविद्यालयात प्रवेश घेऊन केवळ परिक्षेलाच शाळेत जायचे असा गैरसमज ठेवून ज्यांनी 10 वी 12 वी साठी प्रवेश...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com