कुंभारी :- शाश्वत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रीय शेतीच्या अवलंब करावा, असे प्रतिपादन सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षक खुशालचंद मोरे यांनी केले. यशस्वी अग्रो प्रोडूसर कंपनीच्या नऊ गटाच्या सेंद्रिय प्रशिक्षण कुंभारी येथील मठात आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी 9 गट प्रमुख, महिला सदस्य शेतकरी व अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यात प्रकल्प संचालक आत्मा व कृषि विभागातील 3 अधिकारी प्रती गटाप्रमाणे सहभागी झाले होते एकूण शंभर महिला शेतकरी व अधिकारी व कर्मचारी सदर प्रशिक्षण कार्यक्रमांदरम्यान विविध विषयांवर तांत्रिक व्याख्याने घेण्यात आली व नैसर्गिक शेतीच्या विविध निविष्ठा निर्मितीचे प्रात्यक्षिक या प्रसगी घेण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी यशस्विनी ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या अध्यक्ष अनिता माळगे, योगेश माळगे होते. सदर कार्यशाळेची प्रस्तावना प्रदीप कासार यांनी केले आपल्या प्रस्तावनेत बोलताना या प्रकल्पाचे महत्व सांगितले या प्रकल्पाचा उपयोग शेतकऱ्यांनी प्रात्यक्षिकांतून सेंद्रिय व नैसर्गिक शेती तंत्रज्ञान देण्यावरती भर दिला पाहिजे व शेतकऱ्यांना व्यावसायीक नैसर्गिक व सेंद्रिय शेतीच्या दिशेने वळण्यासाठीचे तंत्रज्ञान अवागत केले पाहिजे. आत्माचे सुतार यांनी आपल्या मार्गदर्शनात नैसर्गिक शेती मिशन बाबत तांत्रिक मार्गदर्शनात नैसर्गिक व सेंद्रिय शेती हा पुढच्या पिढीला विषमुक्त अन्न कसे तयार करून देऊ शकतो तसेच त्याचा फायदा शेतकर्यानी करून घ्यावा शाश्वत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रीय शेतीच्या अवलंब करावा, नैसर्गिक शेतीमधील निविष्ठा आपल्या घरच्या बांधावरच कशा तयार कराव्या व त्याचा उपयोग कसा करावा तसेच खतांच्या बेसुमार वापरामुळे जमिनीची व पर्यायाने जमिनीतील सेंद्रिय कर्बाची कशी हानी होत आहे याचे महत्त्व याप्रसंगी विषद केले.
नैसर्गिक शेतीचा माध्यमातून जमिनीचे आरोग्य टिकऊ शकतो तसेच सेंद्रिय कर्बाचे प्रमाणही वाढेल व उत्पादन खर्चातही बचत होईल यामुळे शेतकर्यांचा खर्चात बचत होईल नैसर्गिक शेतीवर होणारे नव नवीन संशोधन यावर विचार मंथन करून विविध प्रयोग करणे महत्वाचे आहे. जीवामृत बिजामृत यासारखे घटक नैसर्गिक शेती साठी महत्वाचे आहे याचा उपयोग करावा असे ते म्हटले. नैसर्गिक शेतीचे विविध घटक जसे जीवामृत, बिजामृत, गोक्रीपा अमृत यासारखे घटक वापरून शेतकर्यांना जागरूक करणे महत्वाचे आहे यासाठी १ देशी गाय प्रत्येक शेतकर्याकडे असणे आवश्यक आहे असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सागितले. या प्रसंगी विविध विषयांवर तांत्रिक व्याख्याने घेण्यात आली व नैसर्गिक शेतीच्या विविध निविष्ठा निर्मितीचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.
कुंभारी:- शाश्वत उत्पन्नासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक व सेंद्रीय शेतीच्या अवलंब करावा, असे प्रतिपादन सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षक खुशालचंद मोरे यांनी केले. यशस्वी अग्रो प्रोडूसर कंपनीच्या नऊ गटाच्या सेंद्रिय प्रशिक्षण कुंभारी येथील मठात आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते.