मध्य प्रदेशात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; ६ जणांचा होरपळून मृत्यू
मध्य प्रदेशमधील हरदा येथील एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट (Blast) झालाय. त्यामुळे आजूबाजूच्या 60 हून अधिक घरांना आग लागली. सहा...
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
मध्य प्रदेशमधील हरदा येथील एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट (Blast) झालाय. त्यामुळे आजूबाजूच्या 60 हून अधिक घरांना आग लागली. सहा...
कुंभारी (निर्मला जवळे) - मुलाची लग्नाची लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या मातेचा अपघाती मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास सोलापूर अक्कलकोट...
जालना - शहरातील मंठा रोडवर असलेल्या डि मार्ट मध्ये जर तुम्ही खरेदी करण्यासाठी जात असला तर वेळीच सावध व्हा. याच...
जालना - शहरातील मंगळबाजार भागात आज सोमवार दि. 5 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारस गोवंश मांस विक्री करणार्या...
जालना - शहरातील कन्हैयानगर भागातील विज वितरण विभागाच्या कार्यालयातील कनिष्ठ अभियंता याच्यासह इतर 2 जनावर छत्रपती संभाजीनगर येथील लाच लुचपत...
नांदेड (प्रतिनिधी) - शिक्षक -विद्यार्थी -पालक यांच्यात सुसंवाद घडून आपसातील अंतरक्रिया दृढ होण्यासाठी शैक्षणिक सहली मध्ये महिला पालकांचाही समावेश करून...
जालना - युवकांमधील क्रीडा कौशल्याला वाव मिळावा यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील नमो चषक क्रीडा महोत्सवास रविवारी घनसावंगी...
जालना :- दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली. दिव्यांग...
कुंभारी:- ( निर्मला जवळे ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे दोन गटांत झालेल्या मारहाण प्रकरणामुळे कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला...
जालना जिल्ह्याचे नवीन पोलीस अधिक्षक अजय कुमार बंन्सल यांनी आज रविवार दि. 4 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजता पदभार...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com