हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर पुणे-नागपूर बसला भीषण अपघात

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर पुणे-नागपूर बसला भीषण अपघात

जालना  - चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे खासगी बस थेट पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाल्याची...

कुंभारी येथे महिलांच्या मंगळा गौर कार्यक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधले

कुंभारी येथे महिलांच्या मंगळा गौर कार्यक्रमाने सर्वांचेच लक्ष वेधले

सोलापूर (निर्मला जावळे ) - जिल्ह्यातील दक्षिण सोलापुर मधील कुंभारी येथे गौरी गणपती आणि कुंभारीच्या 75 व्या गणेश अमृत महोत्सवानिमित्त...

ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

ग्राहकांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

जालना  – ग्राहकांसाठी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत ज्या ज्या सेवा येतात, त्या ग्राहकांना निश्चितपणे दिल्या जातील. तसेच ग्राहकांना दैनंदिन जीवनात...

तरुणांना बेरोजगार करणार्‍या कंत्राटी शासन निर्णयाची सिटू शेतमजूर ने केली होळी

तरुणांना बेरोजगार करणार्‍या कंत्राटी शासन निर्णयाची सिटू शेतमजूर ने केली होळी

जालना (प्रतिनिधी)  - सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन(उखढण) व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी पद्धतीने भरती...

Video-अंगणवाडी सेविकेला त्रास देणार्‍यावर कारवाई करण्याची अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेची मागणी

Video-अंगणवाडी सेविकेला त्रास देणार्‍यावर कारवाई करण्याची अंगणवाडी महिला कर्मचारी संघटनेची मागणी

जालना - आवा अंतरवाला येथील अगणवाडी सेविकेला गावातील काही लोकांकडून त्रास दिला जात असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी...

Video-दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या दरोडेखोरांच्या मौजपुरी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

Video-दरोडा टाकण्याच्या तयारीत असणार्‍या दरोडेखोरांच्या मौजपुरी पोलीसांनी आवळल्या मुसक्या

जालना तालुक्यातील सावरगाव शिवारात दरोडा टाकरण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या आज मौजपुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्यात. पकडण्यात आलेले दरोडेखोर हे खूनाच्या गुन्ह्यासह...

काेल्हापूरातील गणेशाेत्सव मंडळातून अर्धा किलो चांदीचा हार चाेरीस

काेल्हापूरातील गणेशाेत्सव मंडळातून अर्धा किलो चांदीचा हार चाेरीस

कोल्हापूर शहरातील आयडियल स्पोर्ट्स क्लबच्या गणेश मूर्तीवरील चांदीच्या दागिन्यांवर चोरट्याने दिवसाढवळ्या हात साफ केला. या घटनेचा राजवाडा पाेलीस कसून तपास...

 प्रॉपर्टीचा वाद विकोपाला गेला; पुतण्याकडून काकाची भररस्त्यात हत्या

महिला कॉन्स्टेबलवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीचा एन्काऊंटर, दोघांना अटक

उत्तर प्रदेशमध्ये सरयू एक्स्प्रेसमधील महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार झाला आहे. तर त्याच्या इतर दोन...

बाहेर तूर, आतमध्ये गांजा; कल्याणी शिवारात गांजा शेतीवर पोलिसांची धाड

बाहेर तूर, आतमध्ये गांजा; कल्याणी शिवारात गांजा शेतीवर पोलिसांची धाड

जालना -  जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारात गट क्रं, 279 मध्ये एका शेतकर्‍याने तुरीच्या शेतामध्ये तब्बल एक एकर क्षेत्रावर गांजाची...

Page 73 of 116 1 72 73 74 116

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest

चालू घडामोडी