जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
बीड - आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहे. अशातच बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर...
जालना - शहरातील सदर बाजार पोलिसांनी आज दिनांक 29 रोजी 2023 रोजी भगतसिंग चौक हनुमान घाट येथील मनोज कुरलिये यांच्या...
जालना (प्रतिनिधी) - इनरव्हील क्लब जालना होरायझनतर्फे शाळा दत्तक घेऊन राबविण्यात येत असलेल्या हॅपी स्कूल संकल्पनेअंतर्गत जालना तालुक्यातील रामनगर येथील...
भोकरदन - अंतरवाली सराटी येथे गरजवंत मराठ्यासाठघ आरक्षणाचा लढा उभा करून उपाशी राहुन जिवाची पर्वा न करता आपल्या न्यायहक्कासाठी लढत...
मंठा - मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजबांधवाच्या वतीने रविवारी (ता. 29) मंठा शहरात...
जालना - तालुक्यातील रामनगर येथे मराठा तरुणांनी आक्रमक होत थेट तहसिलदार यांच्या चारचाकी वाहनाला टार्गेट करुन वाहन फोडले. यावेळी इतर...
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यता आली आहे. याचा फटका...
मावळ : रात्रीच्या वेळी रहदारी नसलेल्या रस्त्यावर अडवून लूटमार केली जाते. परंतु मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरच लूटमार झाल्याचा प्रकार घडला आहे. कामशेतच्या हद्दीमध्ये...
बीड : मराठा आरक्षणासाठी आंदोलन तिव्र होत चालले आहे. यात बीडमधून पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळतंय. या दरम्यान राज्य...
जालना - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांचा हात...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com