हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in

इनरव्हील क्लब जालना होरायझनतर्फे शाळेला शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण

इनरव्हील क्लब जालना होरायझनतर्फे शाळेला शैक्षणिक साहित्याचे लोकार्पण

जालना (प्रतिनिधी) - इनरव्हील क्लब जालना होरायझनतर्फे शाळा दत्तक घेऊन राबविण्यात येत असलेल्या हॅपी स्कूल संकल्पनेअंतर्गत जालना तालुक्यातील रामनगर येथील...

मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील महिलांचा विराट एल्गार मोर्चा

मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील महिलांचा विराट एल्गार मोर्चा

भोकरदन - अंतरवाली सराटी येथे गरजवंत मराठ्यासाठघ आरक्षणाचा लढा उभा करून उपाशी राहुन जिवाची पर्वा न करता आपल्या न्यायहक्कासाठी लढत...

मंठा शहरामध्ये ओबीसी समाजचा महामोर्चा

मंठा शहरामध्ये ओबीसी समाजचा महामोर्चा

मंठा  - मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध करत विविध मागण्यांसाठी ओबीसी समाजबांधवाच्या वतीने रविवारी (ता. 29) मंठा शहरात...

रामनगर येथे तहसिलदाराच्या गाडीसह दोन बसेसवर दगडफेक

रामनगर येथे तहसिलदाराच्या गाडीसह दोन बसेसवर दगडफेक

जालना  - तालुक्यातील रामनगर येथे मराठा तरुणांनी आक्रमक होत थेट तहसिलदार यांच्या चारचाकी वाहनाला टार्गेट करुन वाहन फोडले. यावेळी इतर...

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर विविध ठिकाणी आंदोलने सुरु आहे. अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी करण्यता आली आहे. याचा फटका...

पुण्यात पुन्हा कोयता गॅंगचा धुमाकूळ! टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावर ट्रक अडवत लुटमार

मावळ : रात्रीच्या वेळी रहदारी नसलेल्या रस्त्यावर अडवून लूटमार केली जाते. परंतु मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवरच लूटमार झाल्याचा प्रकार घडला आहे. कामशेतच्या हद्दीमध्ये...

 बीडमध्ये एसटी बस सेवा ठप्प; बस जाळल्याने सकाळपासून एकही फेरी नाही

 बीडमध्ये एसटी बस सेवा ठप्प; बस जाळल्याने सकाळपासून एकही फेरी नाही

बीड : मराठा आरक्षणासाठी आंदोलन तिव्र होत चालले आहे. यात बीडमधून  पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे आंदोलन पेटल्याचं पाहायला मिळतंय. या दरम्यान राज्य...

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली

जालना  - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. प्रसार माध्यमाशी बोलताना त्यांचा हात...

Page 64 of 116 1 63 64 65 116

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest

चालू घडामोडी