जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना - चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे खासगी बस थेट पुलावरून खाली कोसळली. या भीषण अपघातात बसमधील 25 प्रवासी जखमी झाल्याची...
सोलापूर (निर्मला जावळे ) - जिल्ह्यातील दक्षिण सोलापुर मधील कुंभारी येथे गौरी गणपती आणि कुंभारीच्या 75 व्या गणेश अमृत महोत्सवानिमित्त...
जालना - श्री गणेशोत्सव दि. 19 ते 28 सप्टेंबर 2023 पर्यंत साजरा करण्यात येत असून दि. 28 सप्टेंबर 2023...
जालना – ग्राहकांसाठी ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत ज्या ज्या सेवा येतात, त्या ग्राहकांना निश्चितपणे दिल्या जातील. तसेच ग्राहकांना दैनंदिन जीवनात...
जालना (प्रतिनिधी) - सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन(उखढण) व महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कंत्राटी पद्धतीने भरती...
जालना - आवा अंतरवाला येथील अगणवाडी सेविकेला गावातील काही लोकांकडून त्रास दिला जात असल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी...
जालना तालुक्यातील सावरगाव शिवारात दरोडा टाकरण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या आज मौजपुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्यात. पकडण्यात आलेले दरोडेखोर हे खूनाच्या गुन्ह्यासह...
कोल्हापूर शहरातील आयडियल स्पोर्ट्स क्लबच्या गणेश मूर्तीवरील चांदीच्या दागिन्यांवर चोरट्याने दिवसाढवळ्या हात साफ केला. या घटनेचा राजवाडा पाेलीस कसून तपास...
उत्तर प्रदेशमध्ये सरयू एक्स्प्रेसमधील महिला कॉन्स्टेबलवर झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार झाला आहे. तर त्याच्या इतर दोन...
जालना - जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कल्याणी शिवारात गट क्रं, 279 मध्ये एका शेतकर्याने तुरीच्या शेतामध्ये तब्बल एक एकर क्षेत्रावर गांजाची...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com