जालना शहरात हिरकणी महोत्सवाचे आयोजन
जालना येथील उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन...
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना येथील उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दि. 26 मे 2025 रोजी सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह, टाऊन...
जालना येथील एसआरपीएसफ ग्रुप 3 मध्ये कार्यरत असलेल्या एका जवानाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 20 मे...
जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे जालना ते अंबड रोडवर एका चारचाकी वाहनाचा भिषण अपघात झाला असून त्यात एका शेडचे नुकसान झाल्याची...
जालना शहरातील मंगळ बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरु असून ते बंद करावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अॅड. रिमा...
सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन सी टू च्या वतीने मंगळवार दि. 20 मे 2025 रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर...
जालना जिल्ह्यातून जाणार्या जालना ते नांदेड समृध्दी महामार्गावरील बाधीत झालेल्या शेतकर्यांसाठी जालना उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुनावनी घेण्यात आली. यामध्ये तीन...
जालना : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 19 मे व 22 मे 2025 रोजी यलो...
जालना जिल्ह्यातील सोलापूर - धुळे महामार्गावरील सौंदलगाव शिवारातील हॉटेल शिव सम्राट जवळील वळण रस्त्यावर गाडीवरचा ताबा सुटल्याने भिषण अपघात झाल्याची...
जालना जिल्ह्यातील गोंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दुचाकीचा शोध घेता-घेता गोंदी पोलीसांना आरोपीच्या टोळीचाच शोध लागला. तेवढ्यावरच ते थांबले नाहीत...
जालना शहरातील सदरबाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरु असून त्याकडे संबंधीत पोलीस अधिकारी हे दुर्लक्ष करीत आहेत....
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com