महाराष्ट्र

जालना :  14 कृषी सहाय्यका विरुद्ध गुन्हे दाखल; शेतीपिकाच्या नुकसानीच्या शेतकऱ्याच्या याद्या सादर न केल्याने केला गुन्हा दाखल

जालना : जालना तालुक्यातील 15 गावातील 2022 च्या पावसाळी हंगामात अतिवृष्टिच्या निकषा बाहेरी सततच्या पाऊसामुळे शेतीपीकांच्या झालेल्या नुकसानीच्या अद्यावत याद्या...

Read more

‘ईडी’च्या कारवाईला घाबरून अनेकांनी भूमिका बदलल्या!; कोल्हापूर येथील सभेत शरद पवार यांची टीका

कोल्हापूर : ज्याची भूमिका सत्याची आहे ते कोणत्याही चौकशीला घाबरत नाहीत. पक्षातील अनेकांना ‘ईडी’ची नोटीस दिली होती. हे लोक ‘ईडी’ला...

Read more

मुलांचा जन्मदात्या बापावर प्राणघातक हल्ला; कोयत्याने सपासप वार

अकोला  - शेतीच्या वादातून मुलांनीच जन्मदात्या पित्यावर प्राणघातक हल्ला केला. अकोला जिल्हातल्या बाळापूर तालुक्यात ही खळबळजनक घटना घडली. या हल्ल्यात...

Read more

प्रज्वला ठाकूर बँक ऑफ महाराष्ट्र नवघर समोर करणार भिक मांगो आंदोलन

उरण (संगीता ढेरे) : उरण तालुक्यातील भेंडखळ गावच्या प्रज्वला लक्ष्मण ठाकूर यांचे बँक ऑफ महाराष्ट्र नवघर शाखेत खाते होते. त्यांच्या...

Read more

सहाय्यक अभियंत्यांला चांगलंच महागात पडलं महावितरणनंही केलं निलंबीत

जालना : जालन्यातील महावितरण कार्यालयात बदली करवून घेत स्वतःची डिजेवर मिरवणूक काढून घेणं एका सहाय्यक अभियंत्यांला चांगलंच महागात पडलं आहे.या...

Read more

पुण्यात पुन्हा कोयता गॅंगचा धुमाकूळ! टोळक्याकडून तरुणावर प्राणघातक हल्ला

पुणे :  शहरातील वाढती गुन्हेगारी दिवसेंदिवस चिंतेचा विषय ठरत आहे. पुण्यातील हडपसरच्या म्हाडा वसाहतीत कोयता टोळीने पुन्हा एकदा राडा घातल्याचा...

Read more

मलेरियामुळे पहिला बळी; भंडारा जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा सतर्क

भंडारा : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियाचे आजार डोके वर काढत असतात. हि साथ झपाट्याने वाढत असते. असाच भंडारा जिल्ह्यात मलेरियाची लागण...

Read more

जेईएफतर्फे शिष्यवृत्ती योजना; 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

जालना : जालना एज्युकेशन फाउंडेशनतर्फे जालन्यातील दानशूर व्यक्ती आणि संस्था यांच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकातील होतकरू विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस, इंजीनियरिंग, एम....

Read more

चक्क सापच निघाला मच्छी चोर…. सापाने मच्छी ची केलेली चोरी खारुताईने दिली पकडून, पहा हा अनोखा प्रसंग, जरा हटके स्टोरी

जालना : जालना शहरातील मोतीबागेच्या तळ्यावर मच्छी पकडणार्‍या मच्छीमाराची मच्छी चक्क एका सापानेच चोरुन नेली. चोरी गेलेली मच्छी शोधनारा हताश...

Read more

निपाणी पोखारी गावची शाळा सतीश घाटगेंनी घेतली दत्तक;शाळा मॉडेल करण्याचा दिला शब्द : गावकऱ्यांच्या एकजुटीचे केले कौतुक

जालना :  तालुक्यातील निपाणी पोखरी गावात शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी  लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेसाठी जमीन घेऊन  वर्गखोली बांधली. गरिबांच्या...

Read more
Page 74 of 99 1 73 74 75 99

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest

चालू घडामोडी