Wednesday, July 16, 2025
सभासद नोंदणी
Hirkani News
Advertisement
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
TV News
E-Paper
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी
No Result
View All Result
Hirkani News
No Result
View All Result
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
  • सभासद नोंदणी
Home इतर बातम्या

लाडकी बहीण अन् लाडका भाऊ…; राज ठाकरेंचा जाहीर सभेतून अजित पवारांना टोला

हिरकणी टीम by हिरकणी टीम
July 25, 2024 1:24 PM
A A
लाडकी बहीण अन् लाडका भाऊ…; राज ठाकरेंचा जाहीर सभेतून अजित पवारांना टोला
101
VIEWS

मुंबईतील वांद्रे भागातील रंगशारदा सभागृहात मनसेचा मेळावा होत आहे. या मेळाव्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संबोधित केलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बोलताना राज ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ…. अहो लाडकी बहीण आणि भाऊ एकत्र आले असते तर दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्यासाठी…., असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे.
रंगशारदा सभागृहात होत असलेल्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी विविध विषयांना स्पर्श केला. मराठी उद्योजकांवर राज ठाकरेंनी भाष्य केलं. मी म्हटलं म्हणजे काय. मला म्हटलं तुमची भाषणं ऐकून प्रेरणा घेऊन इथे आलो आणि रेस्टॉरंट सुरू केली. मी म्हटलं अरे मराठी मुला मुलींनी व्यवसाय सुरू करा म्हटलं होतं. देश सोडा म्हटलं नव्हतं. तरीही ही मुलं परदेशात अस्तित्व निर्माण करतात. मी तिथे गेलो आणि थक्क झालो. त्या रेस्टॉरंटची आतली सिटिंग कॅपेसिटी १०० लोकांची आणि बाहेर ५० लोकांची. दीड ते दोन तासांचं वेटिंग होतं. त्यात ४० टक्के परदेशी लोकं होती. बरं वाटतं ही लोकं पाहून. आपला व्यवसाय सुरू करतात. काम करतात. असंख्य मराठी लोकांनी उद्योग सुरू केलेत. तिथे मराठी माणसं भेटली, असं राज ठाकरे म्हणाले.

मी तिथे म्हटलं. कदाचित ऐकलं असेल. मी म्हटलं पाण्यापासून टॉयलेट पेपरपर्यंत जायचं सोपं काम नाही. करून पाहा एकदा. ज्याची जळते त्याला कळते ही म्हण तिथूनच आलं असेल. परदेशातील प्रवास खूप त्रासदायक असतो. तिथे आपली हालत होते. प्रवास करून मी हॉटेलमध्ये आलो. रुममध्ये शिरलो. मी बाथरुममध्ये शिरल्यावर माझ्या ढुं#X@ने हंबरडा फोडला, असं राज ठाकरे म्हणाले.
राज्यातील प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष दिलं पाहिजे. हेच विधानसभेतील तुमचं कँपेन असलं पाहिजे. एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शिव्या देत लोकांचं लक्ष विचलीत करायचं आणि निवडणूका करायच्या. हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Previous Post

‘वर्दी वाला गुंडा’, व्यावसायिकाला घातला गंडा, पोलीस निरीक्षकासह 3 जणांना अटक

Next Post

सगळं घर महिला चालवतात, 1500 देऊन अपमान का, 10 हजार रुपये द्या

हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत. संपर्क : 9850516724 मेल आयडी : hirkaninews@gmail.com वेब : www.hirkani.in

Related Posts

विदर्भात मान्सून पूर्व पावसाचा हाहाकार! नदी नाल्यांना पूर, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
इतर बातम्या

विदर्भात मान्सून पूर्व पावसाचा हाहाकार! नदी नाल्यांना पूर, वीज पडून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू

June 12, 2024
105
गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठलं; आवारातच मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न
इतर बातम्या

गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालय गाठलं; आवारातच मृतदेह दफन करण्याचा प्रयत्न

June 11, 2024
107
वळसंग  ग्रामपंचायतकडून बोरवेल
इतर बातम्या

वळसंग ग्रामपंचायतकडून बोरवेल

April 21, 2024
198
कुंभारी येथील ग्रामदैवत शंभू महादेव यात्रा उत्साहात
इतर बातम्या

कुंभारी येथील ग्रामदैवत शंभू महादेव यात्रा उत्साहात

April 21, 2024
130
मुस्तीत  वीज कोसळली बालिका मृत्युमुखी
इतर बातम्या

मुस्तीत वीज कोसळली बालिका मृत्युमुखी

April 21, 2024
247
शक्ती प्रदर्शनाद्वारे भाजपची संकल्प रॅली
इतर बातम्या

शक्ती प्रदर्शनाद्वारे भाजपची संकल्प रॅली

April 21, 2024
148
Next Post
सगळं घर महिला चालवतात, 1500 देऊन अपमान का, 10 हजार रुपये द्या

सगळं घर महिला चालवतात, 1500 देऊन अपमान का, 10 हजार रुपये द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

I agree to the Terms & Conditions and Privacy Policy.

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest
जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

जालना जिल्ह्यातील शिक्षीकेचा भयानक प्रताप; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोवर्‍या खावून अभ्यास केल्याचे केले वादग्रस्त विधान

February 12, 2024
जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

जालन्यात पुन्हा एक खून… वाढदिवसाच्या पार्टीत झालेल्या वादातून चाकूने भोसकून खून; शहरात खळबळ

February 4, 2024
Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

Vedeo : धक्कादायक : मृत्युनंतरही सुरु होते उपचार; जिल्हा सामान्य रुग्णालयात डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आलेल्या महिलेचा मृत्यु

December 29, 2022
Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

Video-जालना तालुक्यातील सोनदेव येथे फराळातून शेकडो भक्तांना विषबाधा

April 6, 2024
Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

Video : वाह रे पठ्या… प्रशासनाला हरविणारा जालन्याचा हा अवलिया तुम्ही पाहिलाय का? पालिका प्रशासनाने आंदोलनकर्त्याच्या मागण्या केल्या पुर्ण

1
जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी

जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी

0

Washington prepares for Donald Trump’s big moment

0

CS:GO ELeague Major pools and tournament schedule announced

0
जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी

जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी

May 30, 2025
हिरकणी महोत्सव : शिक्षणाचे महत्व समजले तर भविष्य उज्वल होईल-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

हिरकणी महोत्सव : शिक्षणाचे महत्व समजले तर भविष्य उज्वल होईल-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

May 29, 2025
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि आमदार कुचे यांनी केली पाहणी

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि आमदार कुचे यांनी केली पाहणी

May 29, 2025
स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापुर पोलीसांची संयुक्त कारवाई; गांजा सह 1 लाख 51 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापुर पोलीसांची संयुक्त कारवाई; गांजा सह 1 लाख 51 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल जप्त

May 29, 2025

चालू घडामोडी

जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी

जिल्हा न्यायालयापुढे वसमत येथील कारचा भिषण अपघात; अपघातात 5 जण जखमी

May 30, 2025
119
हिरकणी महोत्सव : शिक्षणाचे महत्व समजले तर भविष्य उज्वल होईल-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

हिरकणी महोत्सव : शिक्षणाचे महत्व समजले तर भविष्य उज्वल होईल-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

May 29, 2025
131
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि आमदार कुचे यांनी केली पाहणी

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि आमदार कुचे यांनी केली पाहणी

May 29, 2025
103
स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापुर पोलीसांची संयुक्त कारवाई; गांजा सह 1 लाख 51 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखा आणि बदनापुर पोलीसांची संयुक्त कारवाई; गांजा सह 1 लाख 51 हजार 780 रुपयाचा मुद्देमाल जप्त

May 29, 2025
104
  • होम
  • E-paper
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
      • जालना – छत्रपती संभाजीनगर
      • अहमदनगर – बीड
      • मुंबई – नवी मुंबई
      • ठाणे – पालघर
      • पुणे – सातारा
      • सोलापूर-धाराशिव
      • नांदेड – परभणी
  • क्राइम
  • राजकारण
  • साहित्य
    • कथा
    • कविता
    • लेख
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • इतर बातम्या
    • क्रीडा
    • व्यापार / उद्योगधंदे
    • कृषी
    • विज्ञान
    • तंत्रज्ञान
  • संपादकीय
  • लाईफस्टाईल
    • आरोग्य
    • फूड
    • फॅशन
    • रेसिपीज
    • ट्रॅव्हल
    • मनोरंजन
  • सभासद नोंदणी

© 2024 हिरकणी - All Rights reserved.

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.

Visitors

N/A

हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड

आमच्या बद्दल

11hirkani

Your Digital Partner

महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more

संपर्क तथा तक्रार अधिकारी

मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com

Quick Links

Menu
  • About Us
  • Terms and Conditions
  • Privacy-Policy
  • Advertise with us
  • Subscribe

डाउनलोड करा हिरकणी ॲप

google-play-badge

Follow us

आमचे पार्टनर

इंडीयन फास्ट

उज्वल बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

शेतकरी कॉर्नर

कल्याणम वधु वर सुचक केंद्र

© 2024 हिरकणी - All Rights reserved.