जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना - केवळ श्रीकृष्ण आणि विठ्ठल सोडले तर या पृथ्वीतलावर कोणीच परिपूर्ण नाही, प्रत्येकाच्या जीवनात काही ना काहीतरी अपूर्णत्व, कमतरता...
जालना - रोटरी परीवार जालना व रत्ननिधी फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांसाठी आज शुक्रवार दि. 23 फेब्रुवारी 2024 रोजी...
जालना - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम ही रविवार दि. 3 मार्च 2024 रोजी जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. 5 वर्षाखालील...
जाफ्राबाद (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम व पारितोषिक योजना 2024 सध्या महाराष्ट्रावर राबवली जात आहे. त्या...
लोकमंगल नागरी सहकारी पतसंस्था आयोजित कुंभारी शाखेच्या हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कुंभारी गावच्या सरपंच कुमारी...
कुंभारी :- दक्षिण तालुक्यातील दोड्डी तांडा येथे बंजारा समाजाचे धर्मगुरु श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात पार पडली....
कुंभारी (निर्मला जवळे) - आरोग्य केंद्राचे कामकाज नीटपणे सुरू राहावे, यासाठी आरोग्यवर्धिनी केंद्रांमार्फत जनआरोग्य समिती स्थापन केली जाते पण दक्षिण...
कुंभारी (निर्मला जवळे) - सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानास मनाई असली तरी नियम धाब्यावर बसवून बसस्थानक, स्नॅक सेंटर, उद्यानांमध्ये धूम्रपान केले जाते....
कुंभारी (निर्मला जवळे) - सिंचनासह अन्य कारणांसाठी राज्यात दरवर्षी साधारणतः दीड लाखांहून अधिक कूपनलिका खोदल्या जात आहेत, त्याशिवाय राज्यात दरवर्षी...
जालना ते मंठा रोडवरील पोखरी पाटी येथे रस्त्याच्या बाजुने साईट पंखे भरण्याचं काम करणार्या कामगाराला इंडीकाने दिलेल्या धडकेत त्यांचा जागीच...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com