जालन्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज
July 31, 2026
पेपरफुटीचे रॅकेट उघड? टीईटी परीक्षा रद्द
June 27, 2026
अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in
जालना तालुक्यातील रेवगाव येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात दि. 7 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी...
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होतं आहे. पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तर काही ठिकाणी मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली आहे....
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खिळखिळ्या झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने लोकसभा निवडणुकीत 9 खासदार निवडून आणत महाराष्ट्राच्या राजकारणात अद्याप...
जालना जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यासाठी शिक्षण विभागाने आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करुन शिक्षकाला वेठीस धरण्यासाठी वेतन थांबविल्याची तक्रार गुरुवार...
जालना शहरातील जुना जालना भागातील गणपती गल्ली परिसरात असलेले एसबीआय बँकेचे एटीएम फोडून रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करणार्या 3 संशयीत...
जालना शहरातील नवीन मोंढा भागात तेलाचं गोडाऊन फोडून लाखोचा एैवज लंपास करणार्या संशयीत आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या असून...
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे उतारे समाविष्ट करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याने हा निर्णय रद्द करुन शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचे उतारे समाविष्ट करण्यात...
भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्यांना हाताशी धरुन काही लोक जालना शहरातील मंठा रोडवरील गट क्र. 554 मधील मालकी हक्काची प्रॉपर्टी हडप...
महाराष्ट्रातील लोकसभेचे चित्र पाहता आगामी विधानसभेत सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे दोघेही निवडून येणार नाहीत. कारण, ते एकमेकांना स्वतःच पाडण्यासाठी प्रयत्न...
जालना जिल्ह्यात पाण्याच्या टंचाईचा विचार करता शेतकर्यांना विहीरीची अत्यंत गरज आहे. परंतु, कष्टकरी शेतकर्यांना विहीरी मंजुर न करता त्या धनदांडग्यांना...
© 2024 हिरकणी - All Rights reserved.
हिरकणी आवृत्ती : जालना, सातारा, रायगड, अहमदनगर, सोलापूर, पालघर, मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड
महिलांचे पहिले मुखपत्र म्हणून ओळख असलेले आणि अल्पावधीतच महाराष्ट्रातील तमाम मराठी महिला वाचकांच्या पसंतीस उतरलेले व वाचकांच्या प्रेमामुळे लोकप्रिय झालेले मराठी वृत्तपत्र साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे 2020 मध्ये सुरु झाले… Read more
मोबाईल नं. : +91 9850516724
इ-मेल : hirkaninews@gmail.com