हिरकणी टीम

हिरकणी टीम

अष्टभुजा हिरकणी हे महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं महाराष्ट्रातील महिलांचे पहिलेच मुखपत्र अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र आहे. याच वृत्तपत्राने आता डिजिटल युगात भरारी घेत अधिकृत हिरकणी न्यूज पोर्टल, युट्युब चॅनल तयार केले आहे. या माध्यमातून देशातील प्रत्येक भागात माहितीचा प्रचार आणि प्रसार करुन जनजागृती चे मौल्यवान कार्य सुरू करण्यात आले आहे. हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिले महिलांचे मुखपत्र आहे. महिलांनी अधिकृत नोंदणी करुन साप्ताहिक अष्टभुजा हिरकणी हे वृत्तपत्र चालवित आहे. हे वर्तमानपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर वाचले जाते. सुमारे 1 लाखाहून अधिक हिरकणी चे वाचक आहेत आणि यात महिला वाचकांची संख्या अधिक आहे. हिरकणीचे अधिकृत फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम चे सोशल अकाऊंट्स आहेत.
संपर्क : 9850516724
मेल आयडी : hirkaninews@gmail.com
वेब : www.hirkani.in

देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी अब्जाधीशांनी सहकार्य करण्याची गरज

देशातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी अब्जाधीशांनी सहकार्य करण्याची गरज

देशातील एक टक्का श्रीमंतांकडे देशाची 40 टक्के संपत्ती आहे.यामुळेच देशात अनेक समस्यांचा अंबार उभा असल्याचे आपल्याला दिसुन येते. भारतातील एक...

खेळ आणि स्पर्धा ह्या आवश्यकच

खेळ आणि स्पर्धा ह्या आवश्यकच

26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन जवळ येतात सर्व शाळांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धेचे आणि खेळांचे आयोजन करण्यात येते.यामुळे मुलांचा शारीरिक विकास साधतो...

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर वाहनाच्या धडकेने अनोळखी पादचारी इसमाचा मृत्यू

पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर वाहनाच्या धडकेने अनोळखी पादचारी इसमाचा मृत्यू

खोपोली - पुणे-मुंबई हायवेवर खोपोली सहा.पोलीस निरीक्षक राकेश कदम व पोसई मोहिते पेट्रोलींग करीत असताना सरकारी वाहण एम.टी.डी मशीनवर एक...

पत्रकार दिनानिमित्त दि. २१ व २२ जानेवारी रोजी काॅ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

पत्रकार दिनानिमित्त दि. २१ व २२ जानेवारी रोजी काॅ. हरिभाऊ निंबाळकर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

फलटण (सई निंबाळकर) : मराठी पत्रकार परिषद फलटण यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे पत्रकार दिनानिमित्त अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष,...

कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन आणि प्रशिक्षणास उत्तम प्रतिसाद

कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उद्घाटन आणि प्रशिक्षणास उत्तम प्रतिसाद

नेहरू युवा केंद्र नांदेड, खेळ युवा मंत्रालय भारत सरकार, तथा किरण सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धर्माबाद तालुक्यातील मोजे येवती...

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची खोपोली शहराची महिला पदाधिकारी बैठक संपन्न 

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची खोपोली शहराची महिला पदाधिकारी बैठक संपन्न 

खोपोली ( कु. अदिती पवार ) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची खोपोली शहराची महिला पदाधिकारी बैठक रायगड जिल्ह्य महिला उपजिल्हा...

महाकाळा येथे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून नागरीकांची आडवणूक; तक्रारदारास धमकी

महाकाळा येथे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून नागरीकांची आडवणूक; तक्रारदारास धमकी

अंबड तालुक्यातील महाकाळा येथील नागरीकांची राष्ट्री राजमार्ग प्राधीकरण विभागाकडून आडवणूक करुन रस्त्यावर जागोगाजी अडथळे निर्माण केले आहेत. सदरील अडथळे दुर...

चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांच्या विरोधा जालना येथे बँड पथक संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन; महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांच्या विरोधा जालना येथे बँड पथक संघटनेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन; महेश मांजरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

भारतीय चित्रपट अभिनेते महेश मांजरेकर यांनी एका वेब सिरीजमध्ये बँड पथकातील व्यक्तीसोबत वार्तालाप करतांना अत्यंत खालच्या पातळीचे शब्दप्रयोग करुन बँड...

मोरा येथे मोफत चुंबक चिकित्सा निसर्गोपचार शिबीर

मोरा येथे मोफत चुंबक चिकित्सा निसर्गोपचार शिबीर

उरण (संगीता पवार ) उरण तालुक्यातील मोरा येथील श्री एकविरा देवी सामाजिक विकास संस्था मोरा कोळीवाडा यांच्या वतीने व महाराष्ट्र...

जालना समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित क्रीडा स्पर्धां संपन्न 

जालना समाज कल्याण विभागाच्यावतीने आयोजित क्रीडा स्पर्धां संपन्न 

जालना -  महाराष्ट्र राज्य समाज कल्याण आयुक्त  प्रशांत नारनवरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली जालना समाज कल्याणचे...

Page 100 of 116 1 99 100 101 116

संपर्कात राहा

Follow

  • Trending
  • Comments
  • Latest

चालू घडामोडी